Bhagirathi
Mahila Sanstha
Address :

2113 E, Nimbalkar Colony, Near Rajesh Motors,
Opp. Axis Bank, Tararani Chowk, Kolhapur 416003

भागीरथी महिला संस्थेची सभासद नोंदणी ही १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत असते. भागीरथी महिला संस्थेला महिला सभासद झाल्यावर आपण त्यांना मोफत प्रशिक्षण देतो, जेणेकरून त्या ते प्रशिक्षण घेऊन स्वताचा छोटा-मोठा बिजनेस चालू करू शकतील. त्याचबरोबर आपण सभासदांसाठी पूर्ण वर्षभरात कार्यक्रम आयोजित करत असतो