भागीरथी महिला संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील गरज आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबांना उदयनिर्वाच साधन उपलब्ध करून देण्यासाठी शेळी प्रदान कार्यक्रम राबविण्यात येतो. जिल्ह्यातील 1800 हून अधिक कुटुंबांना शेळी वाटप करण्यात आला. असून ही कुटुंब आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्याकडे वाटचाल करत आहेत.